नागपूर (Nagpur) :- आज २६ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्रातील इंधनाचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आपण सगळेच सिलेंडर, सोन्याचा व पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला आहे का हे सतत तपासत असतो . तर कित्येक दिवसांपासून मुंबई शहरांतील पेट्रोल व डिझेलचा दर स्थिर होता. मात्र आज महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाचा दर किंचित वाढलेला दिसून आला आहे. तर तुमच्या शहरांतील आजचा इंधनाचा दर काय आहे हे तपासून पाहूया…
अकोला | १०४.१८ | ९०.७४ |
अमरावती | १०५.४५ | ९१.९६ |
औरंगाबाद | १०५.०६ | ९१.५६ |
भंडारा | १०४.८८ | ९१.४१ |
बीड | १०५.१० | ९१.६० |
बुलढाणा | १०४.३० | ९०.८६ |
चंद्रपूर | १०४.१० | ९०.६८ |
धुळे | १०४.४५ | ९०.५६ |
गडचिरोली
|
१०४.९० | ९१.४४
|
लातूर | १०५.५० | ९२.०३ |
मुंबई शहर | १०३.५० | ९०.०३ |
नागपूर | १०४.२० | ९०.७६ |
नांदेड | १०५.५० | ९२.०३ |
नंदुरबार | १०४.४८ | ९१.९८ |
नाशिक | १०४.२६ | ९०.७८ |
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. त्यामुळे, वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात.
Petrol price nagpur
petrol price near amravati, maharashtra
Petrol Price Nagpur tomorrow