Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

हे निवृत्त खेळाडू पुन्हा मैदानात सज्ज | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

युवराज सिंग आता भारतीय जर्सी बघायला मिळणार आहे . रिटायरमेंट घेतल्यानन्तर भारताला युवराज सिंग सारखा खेळाडू मिळू शकला नाही . पण आता दर्शकांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे . फक्त युवराज सिंघ नाही तर , हरभजन सिंग , सुरेश रैना सारखे मात्तबर खेळाडू आता भारतीय जर्सी मध्ये बघीतला मिळणार आहे .
आता हे कस होणार चला तर मग बघूया ,
नमस्कार मी आश्लेषा आपण बघत आहेत लोक्वहजींनी न्युज

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा पराभव केला. त्यानंतर आता हायव्होल्टेज सामना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र या सामन्यात माजी खेळाडू असणार आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2024 स्पर्धेला 3 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी असणार आहेत. या स्पर्धेत 6 संघात माजी खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक संघ या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यानुसार टीम इंडिया पाकिस्तान हा सामना 6 जुलै रोजी होणार आहे.. या स्पर्धेत टीम इंडियाच्या माजी दिग्गजांच्या संघाचं नाव हे इंडिया चॅम्पियन्स असं आहे. तर पाकिस्तानच्या टीमचं नाव पाकिस्तान चॅम्पियन्स असं आहे. युनूस खान पाकिस्तान चॅम्पियन्स टीमचं नेतृत्व करणार आहे. युनूस खान याच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट टीमने 2009 साली टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. तर युवराज सिंह याच्याकडे इंडिया चॅम्पियन्सची सूत्र आहेत. टीम इंडियाने 2007 साली वर्ल्ड कप जिंकला होता. युवराज सिंह त्या टीमचा सदस्य होता.

world championship of legends tournament 2024 , ३ जुलै ते १३ जुलै दरम्यान युनाइटेड किंग्डम मध्ये आयोजित करण्यात आला आहे . england and wells cricket board यांच्या देखरेखे खाली आयोजित या क्रिकेट tournament मध्ये international आणि IPL मधून रिटायर झालेले खेळाडू भारतीय जर्सीत बघायला मिळणार आहे. , या टीम मध्ये irfhan pathan , Yusuf pathan, robin uthappa, harbhajn singh , सारख्या खेळाडूंचा समावेश आहे . नवी दिल्ली येथे टीम ची भारतीय जर्सी लाँच करण्यात आली यात harbhajn singh , rp singh, rahul sharma यांचा सहभाग होता .

World championship of legends tournament 2024 venue
World Championship of Legends 2024 Schedule
World Championship of Legends Cricket 2024 squad
Lol world championship of legends tournament 2024
World championship of legends tournament 2024 dates
World championship of legends tournament 2024 location
World championship of legends 2024 table
LoL Worlds 2024 tickets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles