Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

पंतप्रधानांनी केला भद्रासन योगाचा व्हिडीओ सामायिक

नवी दिल्ली17 जून:- आपल्या शरीरातील सांध्यांसाठी लाभदायक असणाऱ्या गुडघ्यांतील वेदना कमी करण्यात देखील उपयुक्त ठरणाऱ्या भद्रासन योगाचा तपशीलवार व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी सामायिक केला आहे. भद्रासन हे योगासन करणे पोटासाठी देखील उत्तम आहे.

एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले; “शरीराचे सांधे मजबूत करण्यासाठी भद्रासन फार चांगले आहे आणि हे आसन केल्याने गुडघ्यांतील वेदना कमी होतात. पोटाच्या आरोग्यासाठी देखील ते लाभदायक आहे.”

“भद्रासन केल्यामुळे सांधे मजबूत होतात आणि गुडघ्यांतील वेदना कमी होतात. पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी देखील ते मदत करते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles