Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

चक्क डॉक्टराचा तरुणावर कोयत्याने हल्ला

डॉक्टराकडून हल्ल्याचे कारण तरी काय?

पुणे :- जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंडांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या तिघांनी प्रितेश बाफना यांच्यावर हल्ला केला. डॉक्टर विवेक गुप्ता याच्याकडून पितेश बाफना यांनी व्याजाने घेतले होते. ते पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टर विवेक गुप्ता आणि गुंडांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला.

पुणे शहरातील कोयता हल्ल्याचे प्रकार राज्यात चर्चेत असतात. पुण्यात किरकोळ कारणांवरुन कोयता हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले आहे. कोयता घेऊन शहरात दहशत निर्माण करणारी टोळी पुणे शहरात आहे. त्यामुळे पुण्यातील कोयता गँगची चर्चा विधीमंडळात झाली. विरोधकांनी पुण्यातील कोयता गँगकडून वाढणारे हल्ले आणि निर्माण केली जाणाऱ्या दहशतीचा प्रकारावरुन सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर पुणे शहरातील कोयता हल्ल्याचे प्रकार कमी झाले नाही. आता चक्क एका डॉक्टराने कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ला प्रकरणाचा गुन्हा वाघोली येथील लोणीकंद पोलिसात दाखल झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles