Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

चंद्रपूर पोलिसांकडून ब्रिटिशकालीन कायद्याविरोधात जनजागृती मोहीम

New Indian law सध्या चंद्रपूर जिल्हा पोलीस दल विविध माध्यमातून नागरिकांमध्ये नव्या कायद्याबाबत माहिती व्हावी यासाठी जनजागृती करीत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात नवीन कायद्यानुसार एक गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे, शहर पोलीस स्टेशनमध्ये मुलाने बुलेट दुचाकी वडिलांनी घेऊन द्यावी असा हट्ट केला, मात्र आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने वडीलाने हतबलता दाखवली.

अवश्य वाचा : चाईल्ड लाईन हेल्पलाईन मुतांचा आधार

यामुळे मुलाचा राग अनावर झाला त्याने वडिलांना धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेला. वडीलाने याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

New Indian law चंद्रपूर पोलीस विभाग नव्या कायद्याच्या जनजागृती करीता पुढे सरसावला आहे, गोंडपीपरी पोलोस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी महाविद्यालयात जात नव्या कायद्याबाबत जनजागृती करणे सुरू केली आहे.

नव्या कायद्यात बदल काय?

1 जुलै 2024 रोजी पासून नवीन कलमाने दाखल करावयाचे गुन्हेः

1.NC अदखलपात्र गुन्हा

323, 504, 506, 34

नवीन कलम

115(2), 352, 351(2) (3), 3(5) प्रमाणे

2. साधी दुखापत

324, 504, 506, 34

नवीन कलम

118(2) 352, 351(2) (3), 3(5) प्रमाणे

3. गंभीर दुखापत

326, 324, 504, 506, 34

*नवीन कलम

118(1), 118(2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे,

4. खुनाचा प्रयत्न

307, 324, 504, 506, 34

नवीन कलम

109, 118(2), 352, 351(2) (3), 3(5) प्रमाणे,

5. खून करणे/पुरावा नष्ट करणे

302, 34, 120(8)

नवीन कलम

103(1), 3(5), 61(1) प्रमाणे,

6. अपघात करणे

304(A) 279, 337, 338, 427 MV ACT 134A, 1348, 184

नवीन कलम

106(1)(2) 281, 125(A) 125(2) 324(4)(5) MV ACT 134(A)(B) 184

7. स्तीचा विनयभंग

354, 354(A) 354(8) 354(C) 354(D) 509,

नवीन कलम

74, 75, 76, 77, 78 79 प्रमाणे,

8. स्त्रीता कूर वागणूक देणे

498(A), 494, 323, 405, 506, 34

नवीन कतम

65, 86, 82, 115(2), 352, 351(2)(3) 3(5) प्रमाणे

85, 86, 82, 115(2), 352, 351(2)(3) 3(5) प्रमाणे

9. बलात्काराची कलम

363, 376, 376(2)(N)

नवीन कलम

137(2), 64, 64(2)(N)

10 चोरीची व दरोडा कतमे 379, 380, 454, 457 392, 394, 395, 397

नवीन कलम

303(2), 331(3), 331(4), 309(4) ) 399(6) 310(2),311 प्रमाणे 305(A)

The following IPC Sections have been converted to “BNS Sections

013302 IPC-103 BNS

02) 304(A) IPC = 106 BNS

03) 304(B) IPC = 80 BNS

04) 306 IPC = 108 BNS

05) 307 IPC = 109 BNS

06) 309 IPC = 226 BNS

07) 286 IPC = 287 BNS

8. 294 IPC- 296 BNS

09) 509 IPC 79 BNS

10) 323IPC = 115BNS

11) R/W 34 IPC = 3(5) BNS

12) R/W 149 = R / W 190 BNS

13) 324 IPC-118(1) BNS

14) 325 IPC + 118(2) BNS

15) 326 1PC = 118(3) BNS

16) 353 IPC = 121 BNS

17) 336 IPC = 125 BNS

18) 337 IPC = 125 BNS(A)

19) 338 IPC 125 BNS(B)

20) 341 IPC = 126 BNS

21) 353 IPC = 132 BNS

22) 354 IPC = 74 BNS

23) 354(A) IPC = 75 BNS

24) 354(B) IPC = 76 BNS

25) 354(C) IPC = 77 BNS

26) 354(D) IPC = 78 BNS

27) 363 IPC = 139 BNS

28) 376 IPC = 64 BNS

29) 284 IPC = 286 BNS

30) 286 IPC 268 BNS

(Fine-5000/-)

31) 290 IPC = 292 BNS

(Fine – Rs 1000/-)

32) 294 IPC = 296 BNS

33) 447 IPC 329 (3) BNS

34) 448 IPC 329 (4) BNS

35) 392 IPC = 309 BNS

36) 411 IPC- 317 BNS

37) 420 IPC = 318 BNS

38) 382 IPC = 304 BNS

39) 442 IPC = 330 BNS

40) 445 IPC = 330 BNS

41) 447 IPC = 330 BNS

42. 448 IPC = 331 BNS

43) 494 IPC = 82 BNS

44) 498(A) IPC = 85 BNS

45) 506 IPC-351 BNS

46) 509 IPC 79 BNS

(Petty Basic Offences)

47) 9(1), 9(II) = 112 BNS

The above Sections of IPC for BNS will be applicable from 01/07/2024.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles