Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

 

मुंबई (Mumbai) :- मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज (Maratha Reservation) जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेत.

शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या निर्णयामागे मी भक्कमपण उभा राहिलोय, जाणीवपूर्वक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना जर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे, आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण करतोय असं वाटलं तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन, आणि मी राजकारणातून सन्यास घेईन’ असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केलं आहे.

Mumbai cricket association
Mumbai City
Mumbai map
Mumbai district name
Mumbai city name
Mumbai News
Mumbai neighborhoods
Mumbai population

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles