Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

कांचन गडकरी करणार ‘या’ पुस्तकाचे प्रकाशन

 

नागपूर (Nagpur):-  छंद सम्राट बहुहूद्देशीय संस्था नागपूर अंतर्गत ‘हस्ताक्षर तसवीरऔर
यादे’  या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि . ०२/०७/२०२४ सायंकाळी ५ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह उत्तर अंबाझरी , शंकर नगर नागपूर येथे करण्यात आले आहे .

मा. कांचन नितीन गडकरी ( अध्यक्ष , संस्कार भरती नागपूर ) यांच्या शुभ हस्ते आणि ध्यानेश्वर रक्षक (अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा ) ,संजय नाथे (नाथे पुब्लिकेशन लिमिटेड ), राहुल मदने ( पोलिसात उपायुक्त ), विजय चव्हाण ( अधीक्षक मध्यवर्ती कारागृह, नागपूर )प्रियांका ठाकूर ( उपाध्यक्ष, महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी ), व शुभांगी भडभडे ( जेष्ठ चरित्र कादंबरीकलर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे

विशेष उपस्थिती मिलिंद खेकाळे, देवेंद्र तिवारी, विजय बैस , प्रशांत चिंचोलकर, राजेंद्र पाटील, रंजना कळंबे, डॉ संजीवनी चौधरी, कविता मेश्राम व फट्टू सोनवणे उपस्थित राहणार आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles