Facebook Instagram Telegram Youtube
Sign in
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search

UrbanObserver

Friday, August 8, 2025
  • About
  • Contact
Youtube
All
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
All
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
spot_imgspot_img

Top 5 This Week

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठरला मुहूर्त

प्रादेशिक Lokvahini Reporter - 2 July 2025

सोनं नरमलं! आठवडाभरापासून सातत्यानं घसरण

महाराष्ट्र Lokvahini Reporter - 1 July 2025

रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

प्रादेशिक Lokvahini Reporter - 1 July 2025

सावधान! जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाची तुफान हजेरी, IMDचे तीव्र अलर्ट

पर्यावरण-जल Lokvahini Reporter - 1 July 2025

हिंदीच्या मुद्यावरून फडणवीस सरकारचा यू-टर्न ?

National Lokvahini Reporter - 30 June 2025
spot_img

Related Posts

रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

प्रादेशिक

शेख हसीनाला मृत्यदंड? बांग्लादेशात असा आवळल्या जात आहे का ?

National

विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा, निवृत्तीचा निर्णय जाहीर

मनोरंजन

Guardian minister : अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र

मळके कपडे घातलेला शेतकरी गेला पोलिस ठाण्यात

प्रादेशिक

आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय, अमित शाहांचं वक्तव्य

राजकारण

Ismail Haniya : हमासच्या राजकीय शाखेचा प्रमुख इस्माईल हानिया ठार

राष्ट्रीय
lokvahini.in
Author: lokvahini.in
31 July 2024
Less than 1 min.read
WhatsApp
Facebook
Twitter
Telegram
    Ismail Haniya : हमासच्या राजकीय शाखेचा प्रमुख इस्माईल हानिया ठार
    Ismail Haniya : the head of the political wing of Hamas, was killed

     

    तेहरान (Tehran) 31 जुलै :- इराणच्या तेहरात शहरात वास्तव्याला असलेला हमास या दहशतवादी संघटनेच्या राजकीय शाखेचा म्होरक्या इस्माईल हानिया याचा आज, बुधवारी पहाटे झालेल्या एका हल्ल्यात मृत्यू झालाय. यात हानियासोबतच त्यांचे अंगरक्षकही ठार झालेत. इराणच्या लष्कराने म्हणजेच इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सनेही याला दुजोरा दिला आहे.

    यासंदर्भातील माहितीनुसार, तेहरानमधी निवासस्थानाला लक्ष्य करून बुधवारी पहाटे हवाई हल्ला करण्यात आला. हवाई हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे हमासने म्हटले आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात इस्माईल हानिया सहभागी झाला होता. त्यांने इराणच्या सर्वोच्च नेत्याचीही भेट घेतली होती. इस्माईल हनिया (Ismail Hania) यांच्या निधनाबद्दल इस्लामी गटाने शोक व्यक्त केला आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवरील विश्लेषकांनी या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार ठरवले आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये इस्रायली सुरक्षा दलांनी हानियाच्या 3 मुलांची हत्या केली होती. गाझा पट्टीत हवाई हल्ल्यात तिघेही ठार झाले. इस्त्रायली डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) दावा केला होता की हानियाची तीन मुले अमीर, हाझेम आणि मोहम्मद हे दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते.

    हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले. या घटनेनंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. इस्रायलचे लष्कर गाझामध्ये हमासवर सातत्याने लष्करी कारवाई करत आहे. इस्माईल हानियाचा जन्म 1962 मध्ये गाझा पट्टीतील अल-शाती निर्वासित छावणीत झाला. 2006 ते 2007 या काळात त्यांनी पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. 2017 मध्ये त्यांना खालेद मेशालच्या जागी हमास प्रमुख बनवण्यात आले होते. दरम्यान पहाटे इराणमध्ये झालेला हल्ल्यासंदर्भात इस्त्रायलकडून अधिकृत वक्तव्य पुढे आलेले नाही.

    Ismail Haniyeh wife
    Ismail Haniyeh net worth
    Ismail Haniyeh, son
    Ismail Haniyeh house
    Hamas leader killed
    Hazem Haniyeh
    Famous Hamas leader
    Ismail Haniyeh grandchildren age

    • Tags
    • Ismail Hania
    • Tehran
    Previous article
    मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News
    Next article
    Warning alert : ‘या’ धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले
    lokvahini.in
    lokvahini.inhttp://lokvahini.in

    LEAVE A REPLY Cancel reply

    Please enter your comment!
    Please enter your name here
    You have entered an incorrect email address!
    Please enter your email address here

    Popular Articles

    शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठरला मुहूर्त

    सोनं नरमलं! आठवडाभरापासून सातत्यानं घसरण

    रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

    सावधान! जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाची तुफान हजेरी, IMDचे तीव्र अलर्ट

    हिंदीच्या मुद्यावरून फडणवीस सरकारचा यू-टर्न ?

    EDITOR PICKS

    शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठरला मुहूर्त

    शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठरला मुहूर्त

    2 July 2025
    सोनं नरमलं! आठवडाभरापासून सातत्यानं घसरण

    सोनं नरमलं! आठवडाभरापासून सातत्यानं घसरण

    1 July 2025
    रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

    रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

    1 July 2025

    POPULAR POSTS

    अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू.......

    अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू…….

    12 June 2025
    धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

    धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

    23 May 2025
    महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    4 June 2025

    POPULAR CATEGORY

    • प्रादेशिक475
    • राजकारण439
    • महाराष्ट्र307
    • विदर्भ148
    • Breaking News137
    • National132
    • पर्यावरण-जल97
    • व्हिडीओ बातम्या64
    • मनोरंजन55
    ABOUT US
    Welcome to Lokvahini - लोकवाहिनी, your ultimate destination for news and updates straight from the heart of Nagpur, India. Led by esteemed editor Dr. Pravin Mahajan, Lokvahini News is committed to delivering timely, accurate, and insightful news coverage to our viewers.
    FOLLOW US
    Facebook Instagram Telegram Youtube
    • About
    • Contact
    © All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL