Monday, May 19, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या? १ लिटर पेट्रोलची किंमत किती?

नागपूर (Nagpur) :- पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज १६ मे २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अकोला १०४.१८ ९०.७४
अमरावती १०४.८८ ९१.४१
भंडारा १०५.०८ ९१.६१
बीड १०५.४४ ९१.९३
बुलढाणा १०४.९४ ९१.४७
चंद्रपूर १०४.५२ ९१.०८
नागपूर १०४.३७ ९०.९२
सांगली १०४.४८ ९१.०३
सातारा १०४.८७ ९१.३७
सिंधुदुर्ग १०५.५० ९२.०३
सोलापूर १०४.२० ९०.७५
ठाणे १०३.७२ ९०.२४
वर्धा १०४.९५ ९०.९४
वाशिम १०४.८९ ९१.४२
यवतमाळ १०५.५० ९२.०३

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles