Thursday, August 7, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Cricket 2025 Match Schedule : आजपासून सुरु होणार T20 मॅच!

जाणून घ्या कुठे व किती वाजता होणार सामन्याला सुरवात

मुंबई (Mumbai) :- 💁‍♀️ भारत आणि इंग्लंडदरम्यान आजपासून टी-20 मालिका सुरु होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

🕣 हा सामना कोलकात्यामधील इडन गार्डन्सच्या मैदानावर सायंकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. तर साडेसहा वाजता टॉस होणार आहे.

📺 प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टारच्या अॅप्लिकेशन आणि वेबसाईटवरुनही सामना लाइव्ह पाहता येणार आहे.

👉 तसेच आजच्या सामन्यामध्ये भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तसेच जवळपास दोन महिन्यानंतर सूर्या मैदानात दिसणार आहे. त्यामुळे सूर्याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

💥 भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

▪️ सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, अक्षर पटेल/ वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/ रवी बिश्नोई

Mumbai cricket association
Mumbai Chart
Mumbai ranji
Mumbai City
Coldplay mumbai concert
Mumbai map
Mumbai Pin Code
Mumbai Indians

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles