मुंबई (Mumbai) २० फेब्रुवारी :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ई मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या मेलमध्ये त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याबद्दल म्हटले आहे. हे धमकीचे ई मेल गोरेगाव आणि जेजे मार्ग पोलीस स्टेशन तसेच मंत्रालयात पाठवण्यात आले आहेत.
यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.धमकी पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ई मेल आयडीचा आयपी ॲड्रेस अधिकारी शोधत आहेत. दरम्यान शिंदे यांच्याभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती.
Mumbai chart
Mumbai ranji
Tesla mumbai
Mumbai map
Mumbai Indian
Mumbai Pin Code
Mumbai distance
Mumbai City name