Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

fire news : रक्त पेटी घेऊन जाणाऱ्या वाहनाला लागली आग

भंडारा, २६ मे, : लाखनी वरून भंडारा कडे येत असलेल्या रक्त पेटी गाडीला अचानक भीषण आग लागल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खुटसावरी फाटा येथे घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचत पर्यंत रक्त पेटी गाडी जळून खाक झाली होती. या गाडीला कशामुळे आग लागली हे अद्याही कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles