Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती बदलल्या

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज १ एप्रिल २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०४.३३ ९०.८७
अकोला १०४.४७ ९१.०२
अमरावती १०४.७८ ९१.३२
औरंगाबाद १०४.८६ ९१.३७
भंडारा १०४.८८ ९१.४१
बीड १०४.८२ ९१.३४
बुलढाणा १०४.४२ ९०.९७
चंद्रपूर १०४.९२ ९१.४७
धुळे १०४.७७ ९१.२९
गडचिरोली १०४.९० ९१.४४
गोंदिया १०५.५५ ९२.०९
हिंगोली १०५.५० ९२.०३
जळगाव १०४.४१ ९०.९४
जालना १०५.५० ९२.०३
कोल्हापूर १०४.४९ ९१.०४
लातूर १०५.५० ९२.०३
मुंबई शहर १०३.५० ९०.०३
नागपूर १०४.०२ ९०.६८
नांदेड १०५.४९ ९२.०३
नंदुरबार १०५.५८ ९१.९८
नाशिक १०४.७४ ९१.२५
उस्मानाबाद १०४.९१ ९१.४३
पालघर १०४.५२ ९१.०१
परभणी १०५.४९ ९२.०३
पुणे १०३.८२ ९०.९४
रायगड १०४.७८ ९१.२६
रत्नागिरी १०५.५० ९२.०३
सांगली १०४.४६ ९१.०१
सातारा १०५.१६ ९१.६५
सिंधुदुर्ग १०५.५० ९२.०३
सोलापूर १०४.३७ ९०.९१
ठाणे १०३.७० ९०.२२
वर्धा १०४.३९ ९०.९४
वाशिम १०४.७४ ९१.२८
यवतमाळ १०४.४७ ९१.०३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

Petrol and diesel price india
petrol and diesel price near amravati, maharashtra
Petrol and diesel price in Nagpur today
Petrol price in Nagpur
Petrol price today
Petrol Price Nagpur tomorrow
Diesel price in Maharashtra
Diesel price Madhya Pradesh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles