Sunday, June 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मासे पकडण्याकरिता गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

भंडारा : तुमसर तालुक्यातील सोंड्या धरणात मासे पकडण्याकरिता गेलेल्या युवकाचा धरणातील पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र अंबाडारे वय ३० वर्षे, रा. वारपिंडकेपार असे मृत युवकाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत सोंड्या येथील बावनथडी नदीवरील धरणात मासे पकडायला गेला असता मासे पकडताना धरणात पाय घसरल्याने राजेंद्र आंबेडारे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles