महाराष्ट्र (Maharashtra) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. महाराष्ट्रात काँग्रेसचे किती उमेदवार विजयी झाले? ते आपण जाणून घेऊ.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील
विजयी /विजयाच्या उंबरठ्यावरील उमेदवार
* बारामती – अजित पवार (राष्ट्रवादी)
* श्रीवर्धन- अदिती तटकरे (राष्ट्रवादी पवार)
* मलबार हील – मंगलप्रभात लोढा (भाजपा)
* बुलडाणा – संजय गायकवाड (सेना)
* मावळ – सुनील शेळके
* कोल्हापूर (उ) –
* कोपर – एकनाथ शिंदे (शिवसेना)
* मुंब्रा – जितेंद्र आव्हाड
* पश्चिम नागपूर – विकास ठाकरे (काॅंग्रेस)
* उत्तर नागपूर – नितीन राऊत (काॅंग्रेस)
* दक्षिण पश्चिम नागपूर – देवेंद्र फडणवीस (भा)
* बल्लारपूर: सुधीर मुनगंटीवार (भाजपा)
* शीर्डी : राधाकृष्ण विखे पाटील
* इस्लामपूर: जयंत पाटील
* देवळाली : सरोज अहिरे
* निलंगा: संभाजी निलंगेकर
* रामटेक : आशीष जयस्वाल
* जामनेर : गिरीश महाजन
* कागल: हसन मुश्रीफ
* ब्रम्हपुरी: विजय वडेट्टीवार
* बडनेरा: रवी राणा
*राजुरा : सुभाष धोटे
पश्चिम नागपूर मतदारसंघ – विकास ठाकरे 8317 आघाडीवर
उत्तर नागपूर मतदारसंघ – नितीन राऊत 4600 मतांनी पुढे
दक्षिण मतदारसंघ – मोहन मते 7036 मतांनी आघाडीवर
पूर्व नागपूर मतदारसंघ – भाजपा उम्मीदवार कृष्णा खोपडे 10522 आघाडीवर
समीर मेघे ,हिंगणा 20267 आघाडीवर
आशीष देशमुख – सावनेर 7697 आघाडीवर
चरणसिंग ठाकूर – १२७७३ काटोल आघाडीवर
संजय मेश्राम – उमरेड – 5593 आघाडीवर
आशीष जैस्वाल ,रामटेक 4014 आघाडीवर