Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात मतदान पथके रवाना

अहेरी मतदारसंघात तीन दिवसा अगोदर मतदान पथके तैनात

गडचिरोली (Gadchiroli) :- गडचिरोली अहेरी मतदार संघातील नक्षलग्रस्त भागात मतदान पथके हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आली आहेत. नेहमीच निवडणुकीच्या तीन दिवसा अगोदर मतदान पथके नक्षलग्रस्त भागात पाठवण्यात येतात. बेस कॅम्पवर दोन दिन मुक्काम करून ही पथके पायदळी प्रवास करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात. अहेरी मतदान संघातील एटापल्ली भामरागड या दुर्गम भागात मतदान पथके वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले.

Gadchiroli newspaper today
Gadchiroli wikipedia in marathi
www.gadchiroli.nic.in 2024
Why Gadchiroli is dangerous
Gadchiroli Collector Name list
Gadchiroli district Information
Gadchiroli Map
Gadchiroli Collector name 2024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles