Facebook Instagram Telegram Youtube
Sign in
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search

UrbanObserver

Friday, June 20, 2025
  • About
  • Contact
Youtube
All
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
All
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
spot_imgspot_img

Top 5 This Week

एअर इंडियाच्या ८ उड्डाणे रद्द, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

National Lokvahini Reporter - 20 June 2025

शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

प्रादेशिक Lokvahini Reporter - 20 June 2025

नागपूरकरांना मनस्ताप … वाहतूक व्यवस्थेत होणार तात्पुरता बदल

Nagpur News Lokvahini Reporter - 20 June 2025

नितीन गडकरींनी केली FASTag पासची घोषणा, जाणून घ्या तुम्हाला याचा फायदा कसा होणार

Breaking News Lokvahini Reporter - 18 June 2025

मोदी-शाहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? हिंदीला विरोध

महाराष्ट्र Lokvahini Reporter - 18 June 2025
spot_img

Related Posts

एअर इंडियाच्या ८ उड्डाणे रद्द, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

National

शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

प्रादेशिक

नाशिकमध्ये उद्धव सेनेला शिंदे सेनेचा दे धक्का; गळती थांबवण्याचे आव्हान

प्रादेशिक

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूट..

प्रादेशिक

मी संपर्क केल्यानंतर बच्चू कडूंचे उपोषण मागे! उपमुख्यमंत्री यांचा दावा

प्रादेशिक

रेड अलर्ट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा

पर्यावरण-जल

पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा

प्रादेशिक
lokvahini.in
Author: lokvahini.in
8 September 2024
Less than 1 min.read
WhatsApp
Facebook
Twitter
Telegram
    पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा
    warning-of-heavy-rain-on-ghats-in-pune-and-satara

    मुंबई (Mumbai) ८ सप्टेंबर :- राज्यातील पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

    हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवामानविषयक प्रणालीचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासह विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज विदर्भात (Heavy Rain) अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात आणखी दोन दिवस पावासाचे असून पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वायव्य अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

    Mumbai map
    Mumbai City
    Mumbai city name
    Mumbai district Name
    Mumbai News
    Mumbai University
    Mumbai population
    Where is Mumbai located in India
    • Tags
    • heavy rain
    • mumbai
    Previous article
    महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील
    Next article
    महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील | lokvahini News | लोकवाहिनी |
    lokvahini.in
    lokvahini.inhttp://lokvahini.in

    LEAVE A REPLY Cancel reply

    Please enter your comment!
    Please enter your name here
    You have entered an incorrect email address!
    Please enter your email address here

    Popular Articles

    एअर इंडियाच्या ८ उड्डाणे रद्द, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

    शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

    नागपूरकरांना मनस्ताप … वाहतूक व्यवस्थेत होणार तात्पुरता बदल

    नितीन गडकरींनी केली FASTag पासची घोषणा, जाणून घ्या तुम्हाला याचा फायदा कसा होणार

    मोदी-शाहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? हिंदीला विरोध

    EDITOR PICKS

    एअर इंडियाच्या ८ उड्डाणे रद्द, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

    एअर इंडियाच्या ८ उड्डाणे रद्द, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

    20 June 2025
    शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

    शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

    20 June 2025
    नागपूरकरांना मनस्ताप … वाहतूक व्यवस्थेत होणार तात्पुरता बदल

    नागपूरकरांना मनस्ताप … वाहतूक व्यवस्थेत होणार तात्पुरता बदल

    20 June 2025

    POPULAR POSTS

    अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू.......

    अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू…….

    12 June 2025
    धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

    धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

    23 May 2025
    महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    4 June 2025

    POPULAR CATEGORY

    • प्रादेशिक462
    • राजकारण431
    • महाराष्ट्र290
    • विदर्भ145
    • Breaking News136
    • National128
    • पर्यावरण-जल92
    • व्हिडीओ बातम्या64
    • मनोरंजन55
    ABOUT US
    Welcome to Lokvahini - लोकवाहिनी, your ultimate destination for news and updates straight from the heart of Nagpur, India. Led by esteemed editor Dr. Pravin Mahajan, Lokvahini News is committed to delivering timely, accurate, and insightful news coverage to our viewers.
    FOLLOW US
    Facebook Instagram Telegram Youtube
    • About
    • Contact
    © All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL