Facebook Instagram Telegram Youtube
Sign in
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search

UrbanObserver

Saturday, June 21, 2025
  • About
  • Contact
Youtube
All
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
All
  • Home
  • Breaking News
  • राजकारण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण-जल
  • शिक्षण
  • समाजकारण
  • Epaper
spot_imgspot_img

Top 5 This Week

इस्त्रायलच्या हल्ल्यात आणखी एका अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू, इराणला मोठा धक्का

International Lokvahini Reporter - 20 June 2025

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या!

आरोग्य Lokvahini Reporter - 20 June 2025

देशावर मोठे संकट कोसळणार? प्रलयाचे संकेत देणारा तो मासा आढळला

National Lokvahini Reporter - 20 June 2025

एअर इंडियाच्या ८ उड्डाणे रद्द, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

National Lokvahini Reporter - 20 June 2025

शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

प्रादेशिक Lokvahini Reporter - 20 June 2025
spot_img

Related Posts

नागपूरकरांना मनस्ताप … वाहतूक व्यवस्थेत होणार तात्पुरता बदल

Nagpur News

HDCF बँकेचा ग्राहकांना मोठा झटका, आता FD, RD खात्यांवरील व्यादरात कपात!

तंत्रज्ञान

“कॅटरिना” व तिच्या दोन मुलांना पाहण्यासाठी बोर अभयारण्यात गर्दी

Nagpur News

Nagpur News : काजव्यांचं विलक्षण दृश्य यंदा फिकं पडलं…..

पर्यावरण-जल

रिझर्व्ह बँकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात… कर्जदारांसाठी ‘अच्छे दिन’?

business

FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ 2 मोठ्या बँकांनी व्याजदरात केले बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती

पर्यावरण-जल

Devendra Fadnavis : एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक

Nagpur Newsविदर्भ
lokvahini.in
Author: lokvahini.in
4 September 2024
Less than 1 min.read
WhatsApp
Facebook
Twitter
Telegram
    Devendra Fadnavis : एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक
    devendra-fadnavis-total-investment-of-rs-1-lakh-88-thousand-750-crores

     

    ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती

     

    लोकवाहिनी न्युज नागपूर (Lokvahini News Nagpur) :- जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी, वेलस्पन न्यू एनर्जी, एन एच पी सी, रीन्यू हायड्रो पावर, टी एच डी सी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एकूण 35 हजार 240 मे.वॉ.चे वीजनिर्मिती करार करण्यात आले. या करारामुळे राज्यात एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 62 हजार 550 एवढी रोजगार निर्मिती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, राज्याची एकूण स्थापित क्षमता 46 हजार मेगावॉट त्यातून 40 हजार 870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात हे राज्याचे मोठे पाऊल आहे. यापूर्वीही राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत लक्षणीय पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

    २०३० पर्यंत राज्यातील ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक साधनांतून होणार आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करू शकतो. राज्यात पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आहे. तेथे अनेक ठिकाणी शीतगृहांसाठी ऊर्जेचा वापर होणार आहे. शासकीय आणि खाजगी क्षेत्राने उत्सुकतेने हे करार पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले आहे. यामुळे राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस सहकार्य लाभणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    62 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी विविध सात कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या करारासंदर्भात अधिक माहिती दिली. नॅशनल थर्मल पॉवर कंपनीअंतर्गत ९ हजार ७८ कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे तर १ हजार ४०० रोजगार निर्मिती, १ हजार ८०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. वेल्सपन न्यु एनर्जी कंपनी अंतर्गत ५ हजार कोटी गुंतवणूक तर १ हजार ५०० रोजगार निर्मिती, १ हजार २०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. एनएचपीसी लिमिटेड अंतर्गत ४४ हजार १०० कोटी इतकी गुंतवणूक, ७ हजार ३५० रोजगार निर्मिती आणि ७ हजार ३५० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. रिन्यु हायड्रो पावर लिमिटेड अंतर्गत १३ हजार १०० कोटी गुंतवणूक, ५ हजार रोजगार निर्मिती, २ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

    टेहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत ३३ हजार ६२२ कोटी गुंतवणूक, ६ हजार ३०० रोजगार निर्मिती तर ६ हजार ७९० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. टोरन्ट पावर लिमिटेड अंतर्गत २८ हजार कोटी गुंतवणूक १३ हजार ५०० रोजगार निर्मिती, ५ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत ५४ हजार ४५० कोटी इतकी गुंतवणूक, ३० हजार रोजगार आणि ९ हजार ९०० मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव कपूर यांनी दिली.

    यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले.

    Nagpur news today
    Nagpur is famous for
    www.nagpur.gov.in 2024
    NMC Nagpur
    NMC Nagpur property tax receipt
    Index number for property tax Nagpur
    Where is Nagpur in which state
    NMC property tax Nagpur online
    • Tags
    • Devendra Fadnavis
    Previous article
    Nagpur News : देशातील मारबत मिरवणारे एकमेव शहर
    Next article
    Vadhavan Project : विधानसभेपूर्वी केंद्राची महाराष्ट्रासाठी मोठी भेट
    lokvahini.in
    lokvahini.inhttp://lokvahini.in

    LEAVE A REPLY Cancel reply

    Please enter your comment!
    Please enter your name here
    You have entered an incorrect email address!
    Please enter your email address here

    Popular Articles

    इस्त्रायलच्या हल्ल्यात आणखी एका अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू, इराणला मोठा धक्का

    पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या!

    देशावर मोठे संकट कोसळणार? प्रलयाचे संकेत देणारा तो मासा आढळला

    एअर इंडियाच्या ८ उड्डाणे रद्द, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

    शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण

    EDITOR PICKS

    इस्त्रायलच्या हल्ल्यात आणखी एका अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू, इराणला मोठा धक्का

    इस्त्रायलच्या हल्ल्यात आणखी एका अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू, इराणला मोठा धक्का

    20 June 2025
    पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या!

    पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या!

    20 June 2025
    देशावर मोठे संकट कोसळणार? प्रलयाचे संकेत देणारा तो मासा आढळला

    देशावर मोठे संकट कोसळणार? प्रलयाचे संकेत देणारा तो मासा आढळला

    20 June 2025

    POPULAR POSTS

    अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू.......

    अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू…….

    12 June 2025
    धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

    धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार बोनस

    23 May 2025
    महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    4 June 2025

    POPULAR CATEGORY

    • प्रादेशिक464
    • राजकारण431
    • महाराष्ट्र290
    • विदर्भ145
    • Breaking News136
    • National129
    • पर्यावरण-जल94
    • व्हिडीओ बातम्या64
    • मनोरंजन55
    ABOUT US
    Welcome to Lokvahini - लोकवाहिनी, your ultimate destination for news and updates straight from the heart of Nagpur, India. Led by esteemed editor Dr. Pravin Mahajan, Lokvahini News is committed to delivering timely, accurate, and insightful news coverage to our viewers.
    FOLLOW US
    Facebook Instagram Telegram Youtube
    • About
    • Contact
    © All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL