Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सचा २४ तासांचा संप

डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात आंदोलन

मुंबई । IMA Doctor Strike इंडियन मेडिकल असोसिएशन (ima) च्या डॉक्टर्स चा उद्या पासून २४ तासांचा संप सुरु होत आहे. कलकत्तामध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात देशभरात हा संप पुकारण्यात आलाय. उद्या सकाळी ६ वाजता संप चालू होणार आणि १८ ऑगस्ट ला सकाळी ६ वाजता संपणार आहे. OPD आणि मॉडर्न मेडिसिनच्या कुठल्याही सेवा चालू नसतील, तर फक्त अतिदक्षता सेवा सुरू राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles