Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

हिंगोली जिल्ह्यात सरासरी 11.70 मिमी पाऊस

हिंगोली 29 जून:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वाधिक 21.20 आणि कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी 3.30 मि.मी. पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 13.70(171.90), कळमनुरी 3.30 (139.30), वसमत 11.80 (109.10), औंढा नागनाथ 6.60 (138.70) आणि सेनगांव तालुक्यात 21.20 (130.90) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.

हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 12 जून 2024 पर्यत सरासरी 137.80 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles