Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू तर ४ गंभीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

जालना २९ जून:-  जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील कडवंची जवळ झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ गंभीर आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अरटीगा कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles